योगासनं आणि प्राणायाम
केल्याने शरीर आणि मन दोन्ही तणावरहित राहतात.
दररोज चालणे, सायकलिंग, पोहणे किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा.
झोपताना मोबाइल किंवा स्क्रीनचा वापर टाळा.