झोपण्यापूर्वी कोमट दूधात चमचाभर गाईचे तूप मिसळून प्या.
झोपण्यापूर्वी तळपाय आणि डोक्याला
बदाम तेल, नारळ तेल किंवा तिळाचे तेल
लावून हलक्या हाताने मालिश करा.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत
त्रिफळा चूर्ण
घेणे लाभदायक आहे.