रोज
ताज्या आवळ्याचा रस
किंवा आवळ्याचा चूर्ण घ्या.
झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात
1 चमचा मेथीदाणे भिजवा
. सकाळी ते पाणी गाळून प्या.
रोज सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी
कोमट पाणी आणि लिंबाचा रस
प्या.