हळदीचं दूध - झोपायच्या आधी हळदीचं दूध प्या. हळद शरीराची सूज कमी करते आणि चयापचय वाढवते.

आवळा रस - सकाळी आवळा रस प्या. हे शरीराला डिटॉक्स करतं आणि वजन कमी करण्यात मदत करतं.

कोमट पाणी आणि लिंबू - रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्या. हे पचन सुधारते आणि चरबी कमी होते.