दिवसाला ८-१० ग्लास पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि चमकदार होते.

भरपूर पाणी प्या - त्वचेला तजेला देण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या. यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

योगा आणि व्यायाम करा - व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते.