नारळ तेल टाळूत खोलवर जाऊन केसांना पोषण देते.

कडुलिंबाचे तेल टाळूच्या संसर्गावर उपाय करते आणि केसगळती कमी करते.

तुपाने मालिश – टाळूला तुपाने मालिश केल्यास केसांना उत्तम पोषण मिळतं.