चांगल्या खाण्याच्या सवयी लावा अ. पोषणमूल्यांनी भरपूर आहार: – फळे, भाज्या, डाळी, पूर्ण धान्य, दूध, आणि नट्स यांचा आहारात समावेश करा.
नियमित वेळा ठरवा: – नियमित जेवणाच्या वेळा पाळा आणि त्यावरून वेळच्यावेळी खाण्याची सवय लावा.
कुटुंबासोबत व्यायाम: – संपूर्ण कुटुंबाने मिळून वॉकला जाणे किंवा हलक्या व्यायामाचा सराव करणे.