हळदीचे दूध – रात्री झोपण्यापूर्वी कोमट हळदीचे दूध प्या.
ओव्याचे पाणी – 1 चमचा ओवा पाण्यात उकळून घ्या आणि ते गाळून कोमट पाणी प्या.