भाज्या आणि फळे: दिवसातून 4-5 वेळा रंगीत फळे आणि पालेभाज्या खा.
– वॉकिंग, जॉगिंग, योगा, पोहणे आणि सायकलिंग हे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
कंबरेचा घेर कमी ठेवणे आवश्यक आहे. (पुरुषांसाठी 40 इंचांपेक्षा कमी आणि महिलांसाठी 35 इंचांपेक्षा कमी)