इलायची खाण्याचे फायदे :-
Title 2
इलायची पोटाच्या समस्यांवर गुणकारक आहे.
पोटात गॅस होणे, पचन चांगले न होणे, सूज येणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात या समस्या
इलायची
खाल्ल्याने दूर होऊ शकतात.