इलायची खाण्याचे फायदे :-

Title 2

इलायची पोटाच्या समस्यांवर गुणकारक आहे.

पोटात गॅस होणे, पचन चांगले न होणे, सूज येणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात या समस्या इलायची खाल्ल्याने दूर होऊ शकतात.