कोलेजन उत्पादन वाढवते – व्हिटॅमिन सी कोलेजनची निर्मिती वाढवते, ज्यामुळे त्वचा घट्ट आणि तजेलदार राहते. – कोलेजन कमी झाल्यामुळे सुरकुत्या आणि त्वचा सैल होणे टाळता येते.

त्वचेला उजळपणा देते – त्वचेवरील डाग, टॅन आणि काळपटपणा कमी करून त्वचेला नैसर्गिक चमक प्रदान करते. – हायपरपिग्मेंटेशन कमी करण्यासाठी उपयुक्त.

सूर्यापासून संरक्षण – व्हिटॅमिन सी सन डॅमेजमुळे होणारी त्वचेची हानी कमी करते. – सनस्क्रीनसोबत वापरल्यास त्वचेला अधिक संरक्षण मिळते.