एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळा आणि त्यात थोडेसे मध घाला.
रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या.
एक चमचा ओवा पाण्यात उकळून त्याचे पाणी गाळून प्या.