अर्धा चमचा हळदीचा लेप अर्धा चमचा हळद पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पिंपल्सवर लावा. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा.
टी ट्री ऑइलचा उपयोग टी ट्री ऑइल नारळ तेलात मिसळा. पिंपल्सवर हलक्या हाताने लावा. 20 मिनिटांनंतर धुवा.
मध आणि लिंबाचा मास्क मध आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.