1. झोपेचा ठराविक वेळ ठेवा – रोज ठराविक वेळी झोपायला जा आणि उठण्याची वेळ देखील निश्चित ठेवा, अगदी सुट्टीच्या दिवशीही.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहा – झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीपासून दूर रहा.

शांत आणि आरामदायी वातावरण तयार करा – झोपण्याची खोली शांत, अंधारी आणि थंड ठेवा.