योगासनं आणि प्राणायाम केल्याने शरीर आणि मन दोन्ही तणावरहित राहतात.

दररोज चालणे, सायकलिंग, पोहणे किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा.

झोपताना मोबाइल किंवा स्क्रीनचा वापर टाळा.