healthgurumarathi.Com: आमच्याशी संपर्क साधा (Contact Us).
नमस्कार मित्रांनो! healthgurumarathi.com या अधिकृत संकेतस्थळावर तुमचे हार्दिक स्वागत आहे. आम्ही तुम्हाला आरोग्य विषयी प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 24×7 हजर आहोत.
जर तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर तुम्ही पुढील मार्गाचा वापर करून आमच्याशी संपर्क करू शकता :
ईमेल द्वारे : [healthgurumarathi.com@gmail.com] आमच्या ईमेल वर तुमचे प्रश्न किंवा तुमच्या अडचणी संबंधी संदेश पाठवा. आम्ही नक्की तुमच्याशी 24 तासांच्या आत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू.
सोशल मीडिया द्वारे : दररोजचा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही आम्हाला [Facebook | Instagram | Telegram | WhatsApp] इत्यादि सोशल मीडियावर फॉलो करा आणि तुमचे प्रश्न, अनुभव आणि टिप्स शेअर करा. आम्ही तुमच्याशी संवाद साधू आणि तुमच्या आरोग्यविषयी समस्यांबाबत तुम्हाला होईल तेवढे नक्कीच मार्गदर्शन करू.
आमच्याशी संपर्क करण्याआधी पुढील गोष्टी लक्षात घ्या:
तुम्ही जेव्हा आमच्याशी संपर्क कराल तेव्हा तुमचे प्रश्न किंवा ज्या काही शंका विचारणार असाल त्या मर्यादित असाव्यात तसेच त्या इतर विषया संबंधी नसून त्या आमच्या वेबसाइट आणि सेवा मधील विषयी बाबतीतच असायला पाहिजेत.
आम्हाला खात्री आहे की तुमच्या सर्व प्रश्नांसाठी आणि शंकांसाठी healthgurumarathi सैदव तुमच्या सोबत आहे.
जर तुमची काही शंका किंवा प्रश्न असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या सुंदर अशा आयुष्याची वाटचाल सुरू करा.