लगेच फरक पडेल

चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी घरगुती उपाय करा, लगेच फरक पडेल

कडुलिंबाच्या झाडाची साल चोळून मुरुमांवर लावल्याने मुरुमांपासून आराम मिळतो. जायफळ आणि गाईचे दूध एकत्र करून मुरुमांवर लावावे. हळद आणि बेसनाची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यानेही ...